fbpx
Free Call

Aakraman

₹399
440Pages
AUTHOR :- Girish Jakhotiya
ISBN :- 9788177869651

Categories: , Product ID: 2457

Description

जनतेनं ठरवलं तर –
• पंतप्रधान होऊ न शकलेला एक भ्रष्ट; पण बलशाली पुढारी
स्वतःच्या मतदारसंघात हरू शकतो!
• संपूर्ण देशालाच वेठीस धरणाऱ्या महाकाय उद्योगपतीला अटक
होऊ शकते!
• फिक्सिंग करणाऱ्या बाबा-बापूंना नामोहरम करता येईल!
• भ्रष्ट विदेशी तेल व औषधी कंपन्यांना उघडे पाडता येईल!
• स्विस बँकांमधला भारतीय पैसा परत आणता येईल!
छोट्या सज्जनांनी आता मोठ्या दुर्जनांवर आक्रमण करावयास हवे!!
“२१व्या शतकातील महाभारत!”

Additional information

About Author

डॉ. गिरीश प. जाखोटिया
• 'जाखोटिया अँण्ड असोसिएट्स', विलेपार्ले (पू.), मुंबई या व्यवस्थापकीय सल्ला देणाऱ्या संस्थेचे संचालक.
• ख्यातनाम व्यवस्थापकीय, वित्तीय व उद्योजकीय सल्लागार.
• तब्बल ६० भारतीय व विदेशी कंपन्या आणि बँकांचे सल्लागार.
• जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्था, मुंबई विद्यापीठात १५ वर्षे प्राध्यापक म्हणून अनुभव.
• भारतात व भारताबाहेर विविध विषयांवर २००० पेक्षा अधिक व्याख्याने.
• पत्नीसह उद्योगजगतातील व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन.
• सहा इंग्रजी व सहा मराठी पुस्तकांचे लेखक.
• अनेक उद्योजकीय व वित्तीय संस्थांसाठी काम करताना नव्या कल्पना व रचनांचा वापर.
• भारतीय व्यवस्थापन अर्थकारणाचा विस्तृत आढावा घेताना गेली ३० वर्षे ‘आध्यात्मिक अर्थशास्त्रा'चाही अभ्यास सुरू.
कृष्णविषयक प्रसिद्ध व्याख्याने
• तुम्हीच व्हा श्रीकृष्ण.
• श्रीकृष्ण : आद्य व्यवस्थापकीय गुरू.
• श्रीकृष्ण व वैश्विक धर्म
• श्रीकृष्ण : एक बंडखोर विचारवंत
• श्रीकृष्ण : एक राजकीय मुत्सद्दी.
सन्मान व पुरस्कार
• सन १९९५ : 'बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन'तर्फे अखिल भारतीय
व्यवस्थापन शिक्षणातील ‘सर्वोत्तम प्राध्यापक' सन्मान प्राप्त.
• सन १९९६ : ‘अखिल भारतीय व्यवस्थापन – शिक्षणातील सर्वोत्तम प्राध्यापक' हा सन्मान प्राप्त.
• पुस्तकांना मुंबई मराठी साहित्य संघ, पद्मगंधा प्रतिष्ठान, आपटे
वाचन मंदिर व पुणे मराठी ग्रंथालयातर्फे 'चेतना पुरस्कार' प्राप्त.
• शोधनिबंध व केस स्टडीजना राष्ट्रीय पारितोषिके प्राप्त.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aakraman”

Your email address will not be published. Required fields are marked *