fbpx

Chandani Udbatti | चंदनी उदबत्ती

₹200

184Pages
AUTHOR :- G. D. Madgulkar
ISBN :- 9788177868500
Order On Whatsapp

Share On :

Description

कथा आणि लौकिक जीवनातील या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकांचे अनेक पदर इथे एकमेकात गुंतलेले दिसतात. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करतात.
काय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं जगण्याचं वैशिष्ट्य असतं. हे वैशिष्ट्य जोपासण्याचं काम चांगलं साहित्य करत असतं. या संग्रहातील कथा-आठवणी हेच संदेशन देणाऱ्या आहेत. नियतीनं मूळ व्यक्तीची होणारी होरपळ हे या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले सुख लाथाडून बाहेरच्या पीडितांसाठी स्वेच्छेने दुःख भोगण्यास तयार असणे हा करुणेचा पदरही इथं दिसू लागतो. हीच खरी मानवी संवेदना लेखनाच्या मुळाशी दिसून येते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chandani Udbatti | चंदनी उदबत्ती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat