fbpx

Mulanchya Dabyasathi 111 Chawishta Pakakruti | मुलांच्या डब्यासाठी 111 चविष्ट पाककृती

₹120

112Pages
AUTHOR :- Jyoti Patwardhan
ISBN :- 9789352201501
Order On Whatsapp

Share On :

Description

रोज-रोज मुलांना डब्यात काय द्यायचं, हा प्रश्न तुम्हाला सतावतो का? तसंच मुलांचा डबा अर्धवट परत का येतो, या प्रश्नाने तुम्ही त्रस्त आहात का? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे; कारण यात आहे – • पारंपरिक पदार्थ • पाश्चिमात्य डिशेस • चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी • झटपट पाककृती • परिपूर्ण माहिती • रेसिपीज्ना मुलांच्या अनुषंगाने दिलेला ट्रिस्ट
एवढं सगळं या पुस्तकात असताना मग वाट कशाची बघताय ? हे पुस्तक घ्या आणि यातल्या रेसिपीज् मुलांच्या डब्यात द्या. मग गंमत बघा – तुम्हाला रोज डब्यात काय द्यायचं हा प्रश्नही पडणार नाही आणि डबा अर्धवट परतही येणार नाही.

Additional information

About Author

लेखिका परिचय
सौ. ज्योती प्रवीण पटवर्धन
शिक्षण : एम.कॉम. कार्य > आईपासून प्रेरणा घेऊन कॉलेज जीवनापासूनच बांधणी, बाटिक,
फॅन्सी चप्पल्स, सॉफ्ट टॉय बनविण्याचे क्लासेस. » १९९४ पासून आज अखेर पुणे व कोल्हापूर येथे गेली २३ वर्षं
पाककृतीचे क्लासेस. एकंदर ८० प्रकारचे व्हेज व नॉनव्हेज पाककृतींचे
प्राशिक्षण त्या देतात. » सकाळ व लोकमतच्या मधुरांगण व सखी मंचतर्फे कोल्हापूर, अहमदनगर,
कोपरगाव, औरंगाबाद येथे पाककला प्रात्यक्षिके. > एल.जी. कंपनीतर्फे २००६ ते २०१२ पर्यंत कोल्हापूर, सांगली,
सातारा, रत्नागिरी या शहरांमध्ये ‘मास्टर शेफ' अशी नियुक्ती. > डायटिशियन व न्यूट्रिशियन एक्सपर्ट, सल्लागार.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mulanchya Dabyasathi 111 Chawishta Pakakruti | मुलांच्या डब्यासाठी 111 चविष्ट पाककृती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat