Yashasvi Palakatwachi Gupite | यशस्वी पालकत्वाची गुपिते

₹150

96Pages
AUTHOR :- Bhalchandra Gavali/Sunita Gavali
ISBN :- 9788177869941

Share On :

Description

सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालक आपल्या पाल्याबाबत अधिक दक्षव जागरूकझाले आहेत.
बाहेरचे बदलते जग, मोबाइल, इंटरनेट, टीव्हीच्या आधुनिक युगातील पालकत्व आव्हानात्मक बनले आहे. विभक्त कुटुंब, नोकरी करणारे पालक, शाळाकॉलेजातील वाढती स्पर्धा या कारणांनी गतिमान झालेल्या जीवनामुळे पालकांना व मुलांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक संस्कारांबरोबरच
औपचारिक शिस्तबद्ध संस्कारांचीही गरज भासू लागली आहे.
आपल्या पाल्यावर चांगले संस्कार कसे करावेत, त्याच्यातील विविध गुणविशेषांना कसा वाव मिळू शकेल आणि त्याचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने कसे विकसित होईल, हे यशस्वी पालकत्वाची गुपिते’ या पुस्तकात सांगितले आहे.
आनंददायी पालकत्व आणि शिक्षणाने आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होईल.

Additional information

About Author

"लेखक परिचय
प्रा. दिनकर बोरीकर
शिक्षण : बी.कॉम., एम.ए. एल.एल.बी.
. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात मनमाड, लोणी, वाशीम येथे सक्रिय सहभाग.
. हैद्राबाद येथे सेंट्रल को-ऑपरेटिव्ह युनियनमध्ये 'सहकार समाचार'चे उपसंपादक.
• स्वामी रामानंद तीर्थांच्या आदेशानुसार तेलंगणा आणि हैद्राबाद येथे खादी कार्य.
भाषावार प्रांतरचनेनंतर औरंगाबाद येथे स्थलांतर, स. भु. शिक्षण संस्थेच्या सेवेत.
प्राध्यापकपदावरून निवृत्तीनंतर या संस्थेच्या सरचिटणीसपदी सन १९९८ ते २००८, उपाध्यक्षपदी २००८ ते नोव्हेंबर २०११ पर्यंत व आता संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत.
सोसायटी ऑफ व्हॅनगाईस, विचार प्रकाशन, सेक्युलर फोरम, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियल हैद्राबाद, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थांतून संचालकपद.
'साम्ययोग' साप्ताहिकाचे संपादकपद. दैनिक मराठवाडा, दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, साधना साप्ताहिकातून विपुल लेखन.
तब्बल ३७ पुस्तकांचे लेखन, संपादन तथा अनुवाद.
'रंग तुझा कोणता?' या अनुवादित काव्यसंग्रहास 'तुका म्हणे' पुरस्कार प्राप्त, तसेच 'रविवारच्या शोधात’ या बाल एकांकिकेस महाराष्ट्र शासनाचा 'शाहीर अमरशेख पुरस्कार' प्राप्त.
"

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Yashasvi Palakatwachi Gupite | यशस्वी पालकत्वाची गुपिते”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat