Description
शिवांबू अर्थात स्वमूत्रोपचार ही हजारो वर्षांपासून चालत आलेली प्राचीन उपचार पद्धत आहे. शिवांबू टाकाऊ वस्तू नसून ते अनेक आजारावरचे एक अमृत आहे. भारतात प्राचीन काळापासून या उपचारपद्धतीचे संदर्भ आहेत.
जे.डब्ल्यू. आर्मस्ट्राँग यांनी १९४४ साली ‘द वॉटर ऑफ लाइफ’ हा इंग्रजी ग्रंथ लिहून प्रकाशित केला. पाश्चिमात्य जगात या ग्रंथाने जनआरोग्यासाठी मोठे काम केले.
कॅन्सर, ल्युकेमिया, हृदयविकार, मलेरिया, गुप्तरोग, जळिताची प्रकरणे, सर्दी-पडसे यावर शिवांबू उपचार कसा उपयुक्त आहे, हे लेखकाने दाखवून दिले आहे. या ग्रंथांची ओळख मराठी वाचकांना व्हावी म्हणून आदरणीय प्रा. दिनकर बोरीकर यांनी केलेल्या या अनुवादाची मदतच होणार आहे.
महाराष्ट्रात डॉ. बाळकृष्ण खरे, का. का. चव्हाण, डॉ. नितीन पाटील, डॉ. प्रतापराव देशमुख आणि बाबा भांड हे शिवांबू साधक या उपचार पद्धतीबद्दल प्रयत्न करीत आहेत.
Reviews
There are no reviews yet.