Description
झाडाचं आणि माणसाचं नातं अगदी आदिम काळापासूनचं. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा अविभाज्य भाग असलेल्या वनश्रीनं आपल्याला जक्षवलंय… जगायला शिकवलंय. मात्र आधुनिकतेच्या वेगात हे भान कुठेतरी हरवलं आणि सुरू झाला पर्यावरणाचा बेसुमार हास. ही कहाणी आहे पर्यावरणाचा हास रोखण्यासाठी सुरू झालेल्या एका भगीरथ चळवळीची. गोष्ट आहे ५० कोटी वृक्षलागवडीचं स्वप्न पाहणाऱ्या संवेदनशील अधिकाऱ्यानं सरकार आणि लोकसहभागातून महाराष्ट्राला पर्यावरणसमृद्ध करण्यासाठी उचललेल्या पावलाची. पर्यावरणसंवर्धन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून आपणही हा वसा घेऊया आणि अवघ्या वसुंधरेवर नंदनवन फुलवूया…
Reviews
There are no reviews yet.