About Author |
"गो. द. पहिनकर
बी. एस्सी., एम. ए. (इंग्रजी) बी. एड.
पत्ता : श्री कृपा, दत्तनगर, जिंतूर रोड, परभणी -दूरध्वनी/२२३७४६,०२४५२,मोबाईल ९८६०१९०५०७ जि. प. कन्या कनिष्ठ महाविद्यालय, परभणी येथे इंग्रजीचे ३७ वर्ष अध्यापन.
पुरस्कार : आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार (राष्ट्रीय पुरस्कार) ५ सप्टेंबर २००३. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार १९९९, इतर वाङ्मयीन पुरस्कार.
शिक्षक-पालक संपर्काच्या संदर्भातील कार्य – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ चा राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सतत तीन वर्षे शिक्षक व पालक यांच्याशी संपर्क आणि मार्गदर्शन – विविध ठिकाणी शिक्षक-पालक सभांमधून व्याख्याने आणि नियतकालिकामधून आणि आकाशवाणीवरून लेखन- सामाजिक सहभागातून अनेक ठिकाणच्या शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक विकास- अनेक प्रकल्प.
प्रकाशित पुस्तके : प्रवास परतीचा – (कथासंग्रह), जागृती – (गीतसंग्रह), असहायमाती – (कवितासंग्रह), रसपर्व – (कवितासंग्रह), 'उत्तुंग' प्रभावी राष्ट्रपुरुषांच्या जीवन कथा, संस्कार बोधकथा संग्रह.
याशिवाय माणूस, कंयाशू, दै. सकाळ, दै. लोकमत, दै. देवगिरी तरुण भारत, यक्ष, सत्याग्रही विचारधारा, मिळून साऱ्याजणी, लोकप्रभा, एकमत जीवनशिक्षण, कवितारती आणि इतर अनेक दैनिकांमधून आणि नियतकालिकांमधून साठांवर कथा, लेख, शैक्षणिक लेख, सामाजिक लेख, कविता, बोधकथा, ललितलेख, प्रकाशित, आकाशवाणीवरून सातत्यपूर्ण लेखन."
|
Reviews
There are no reviews yet.