Description
No perfect speller was ever born, spellers are made. अचूक स्पेलिंग लिहिणे ही जन्मजात देण नाही; ती प्रयत्नपूर्वक साध्य करता येते. ‘स्पेलिंग कसे बनवावे?’ याबद्दल या पुस्तकात आपणास अशा छान-छान ट्रीक्स सापडतील. त्यांच्या मदतीने, सरावाने आणि प्रयत्नपूर्वक आपण अचूक स्पेलिंग लिहू शकाल. येथे सांगितलेली ट्रीक्स म्हणजे एक युक्ती समजा. स्मरणशक्तीच्या सहाय्याने आपण स्पेलिंगमधील अचूकता आत्मसात करू शकाल. पाठांतर, घोकंपट्टी करण्यापेक्षा प्रत्येक शब्दाकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन, त्याचे चित्र डोळ्यासमोर ठसवून, मनात त्याचा फोटो घेऊन उच्चार केल्यास अचूक स्पेलिंग लिहिण्याची वाटचाल सुरू होते. प्रत्येक जण या पद्धतीने अचूक स्पेलिंग बनविण्यात पारंगत होऊ शकतो. |
Reviews
There are no reviews yet.