Description
आफ्रिकेतील घनदाट जंगलात आलेल्या रोमाचंक आणि चित्तथरारक अनुभवांचे चित्रण असणारा हा कथासंग्रह होय. वाचकांना क्षणभर स्तब्ध करणारे, उत्कंठा शिगेला पोहोचवणारे आणि प्रसंगी अंतर्मुख करणारे विजय देवधरांचे लेखनवैशिष्ट्य कथासंग्रहात अनुभवण्यास मिळते.
Reviews
There are no reviews yet.