Sunita Williams | Antaralatil Netradeepak Mahila

₹270

216 Pages
AUTHOR :- Soniya Gueldenpfennig, D. V. Jahagirdar
ISBN :- 978-9352205257

Share On :

Description

सुनीता विल्यम ही आजची अद्भूत गोष्ट ठरली आहे.
अवकाशातील तिचं सहा महिन्यांचं वास्तव्य, 29 तास 17 मिनिटांचा स्पेसवॉक हा एक जागतिक विक्रमच आहे.
कष्ट, अपार मेहनत आणि जिद्दी स्त्रीची ही कहाणी मानवी जातीला अभिमान ठरावी अशी आहे.
अंतराळप्रवास आणि सुनीताची ही कथा भारतीयांसाठी गौरवगाथाच आहे.

————————————————————————————————————————-

जगाच्या अंतराळ संशोधनातील कामगिरीचा मागोवा घेताना मानवी इतिहासातील या महत्त्वाच्या क्षेत्रांत आपल्यालाही सहभाग नोंदवता यावा यासाठी प्रदीर्घ लढा दिलेल्या महिलांच्या चरित्रात्मक कथांच्या माध्यमातून आपण जणू अवकाशाचीच सफर करणार आहोत. या पुस्तकातील दहा चरित्रकथांची सुरुवात झाली कित्येक वर्षांपूर्वी. आकाशातील तारकापुंजांचा नकाशा तयार करण्याच्या कामात सहभाग घेणार्‍या, अवकाशातील परिस्थितीचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासणार्‍या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवणार्‍या आणि अवकाशात पाऊल ठेवत इतिहास घडवणार्‍या अशा अनेक अवकाशनायिकांना तुम्ही या पुस्तकात भेटाल. या महिलांनी तारकांपर्यंत पोहोचण्याचं जे झगमगतं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा चित्तथरारक मोहिमा हाती घेतल्या, त्यात त्यांना कोणती आव्हानं पेलावी लागली, यामधून त्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात कशी भर पडत गेली, अवकाशातील गमतीजमती त्यांना कशा अनुभवता आल्या याची वेधक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sunita Williams | Antaralatil Netradeepak Mahila”

Your email address will not be published. Required fields are marked *