Description
आपल्या मुलांचा सर्वां गीणविकास उत्तम व्हावा याकरिता प्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झालेकी, बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा पायाहा त्याच्या बालपणातच दड लेला असतो.
तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी कोणती काळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास कसाकरावा, स्मरणशक्ती कशीवाढवावी व बाळाला कसे शिकवावे!
ही सर्व माहि ती देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकास नक्की चउपयुक्त ठरेल.
————————————————————————————————————————-
प्रत्येक आई आपल्या बाळाच्या आहाराबाबत दक्ष असते. मात्र तिला बाळाच्या आहाराबाबत योग्य अयोग्यतेची जाण असतेच असे नाही.
म्हणूनच बालकाच्या आरोग्यासाठी उपयोगी पडेल असे ‘आपल्या बाळाचा आहार’ हे पुस्तक सर्व मातांसाठी बाळंतविडाच आहे. त्यातील पाककृतींचा आहारात समावेश केल्यास बाळाचा शारीरिक व बौद्धिक विकास उत्तम होईल.
म्हणूनच प्रत्येक मातेने आपल्या बाळाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक नक्कीच संग्रही ठेवावे.
Reviews
There are no reviews yet.