Description
मानसशास्त्रीय उपबोधन (Counselling) करताना अनेक पालकांच्या आपल्या पाल्याविषयींच्या तक्रारी ऐकायला मिळत. या तक्रारींच्या मुळाशी जे गैरसमज (Misunderstanding) असत ते दूर करण्यासाठी किशोरांच्या अपेक्षा आईबाबांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. या कार्याची प्रेरणा रिआन् हॉलडे आणि त्याचे अमेरिकन मित्र (११ ते १२ वर्षे वयोगटातले) यांच्या प्रयत्नांतून मिळाली. मराठीतील त्याच वयोगटांतल्या मुलामुलींनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यातून महाराष्ट्रीय किशोरांच्या अपेक्षांचा हा संग्रह तयार झाला. तो ‘आईबाबां’ पर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा. – डॉ. सुशील सुर्वे |
Reviews
There are no reviews yet.