Description
यशाची प्रभावी प्रणाली!
आकर्षणाचा नियम वापरून तुमच्या आयुष्यात
संपत्ती आणि समृद्धी निर्माण करा.
हे पुस्तक यशाच्या प्रभावी प्रणालीचे मर्म राखून ठेवते, जे लेखक चार्ल्स एफ. हॅनेल यांनी संपत्ती साठवण्यासाठी वापरले. द मास्टर की सिस्टीम सर्जनशील नीतितत्त्वाच्या आधाराची आकर्षणाच्या नियमाद्वारे मांडणी करते. तुमच्या मनाच्या सर्जनशील साधनांचा कसा विकास करावा- तुमच्या जीवनात खरी समृद्धी मिळवून तुम्ही शिकाल. ती अमर्याद ठेवण्यास-
तुमच्या आयुष्यात या गोष्टींना
“आकर्षित” करून घेण्याचे शिका
• आर्थिक सुबत्ता
• नात्यांचे पुनरुज्जीवन
• सर्जनात्मक विचार
• आध्यात्मिक जाणीव आणि मनःशांती
• एक निरोगी जीवनशैली
• तुमच्यासाठी आणि तुमच्या सभोवताली असणाऱ्यांसाठी आनंद
Reviews
There are no reviews yet.