fbpx

Ase Ghadale Dr. A.P.J. Abdul Kalam | असे घडले डॉ. ए.पी.जे. कलाम

₹150

128Pages
AUTHOR :- Renu Saini
ISBN :- 9789352201983

Share On :

Description

भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे देश म्हणून जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. विज्ञानक्षेत्रात अत्युच्च पदावर काम करत असतानाच त्यांची स्वत:मधील याचीही काळजी घेतली.
साधी राहणी असलेले भारताचे अत्यंत प्रतिभावान राष्ट्रपती म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांच्या चेहर्यावर सतत विलसणार्या प्रसन्न आणि समाधानी हास्याची छबी इतिहासात अजरामर झाली आहे.
अशा या सार्यांच्याच लाडक्या असलेल्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलामांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंगांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. कलामांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व नेमकं कसं घडत गेलं, हे वाचकांसमोर त्यातून अलगद उलगडेल. त्यांनीच भारतीय तरुणाईला दाखवलेलं ‘मिशन 2020; भारत एक जागतिक महासत्ता’ हे स्वप्न साकारण्यासाठी आजची तरुण पिढी घडवण्यात हे पुस्तक नक्कीच मोलाचं योगदान देऊ शकेल अशी आशा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ase Ghadale Dr. A.P.J. Abdul Kalam | असे घडले डॉ. ए.पी.जे. कलाम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat