fbpx
Narayan Dharap

नारायण गोपाळ धारप (ऑगस्ट २७, इ.स. १९२५ – ऑगस्ट १८, इ.स. २००८; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले “समर्थ” हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या.

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat