वाणिज्य शाखेची पदवी. 1999 पासून ‘साकेत प्रकाशन’ संस्थेत संचालक म्हणून कार्यास प्रारंभ. दिल्ली येथील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात सहभाग. जागतिक पातळीवर जर्मनीतील फ्रँकफर्ट बुक फेअरमध्ये सहभाग. जगभरातील उत्कृष्ट...
Read moreBaba Bhand – Managing Director
बाबा भांड जन्म वडजी, पैठणजवळील खेड्यात, २८ जुलै १९४९. बालपणापासून कमवा व शिका हा संस्कार. शिक्षण एम. ए. इंग्रजी. आठवीत बालवीर चळवळीत राष्ट्रपतीपदकाने सन्मानित. दहावीत जागतिक स्काउट-गाइड मेळाव्याच्या निमित्तानं अमेरिका-कॅनडा
Read more