fbpx
Free Call
Saket Bhand – Director

वाणिज्य शाखेची पदवी. 1999 पासून ‘साकेत प्रकाशन’ संस्थेत संचालक म्हणून कार्यास प्रारंभ. दिल्ली येथील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात सहभाग. जागतिक पातळीवर जर्मनीतील फ्रँकफर्ट बुक फेअरमध्ये सहभाग. जगभरातील उत्कृष्ट साहित्यकृतींचे हक्क मिळवून त्या मराठीत प्रकाशित केल्या आणि वितरणव्यवस्थाही सक्षम केली.

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *