31 Aajichya Goad Goshti

₹225

120 Pages
AUTHOR :- Aruna Kalaskar
ISBN :- ‎978-9371185639

Share On :

Description

‘आजीच्या ३१ गोड गोष्टी’ हा खास मुलांसाठी लिहिलेला संस्कारक्षम कथासंग्रह आहे. आजी आपल्या नातवंडांना मायेने सांगत असलेल्या या गोष्टी केवळ मनोरंजन करत नाहीत, तर मुलांच्या मनावर चांगले संस्कारही करतात.
या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट दैनंदिन जीवनाशी निगडित असून त्यातून प्रामाणिकपणा, स्वच्छता, निसर्गप्रेम, प्राण्यांविषयी करुणा, आरोग्य, देशभक्ती, मैत्री, कृतज्ञता, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व सहजपणे उलगडले जाते. प्रत्येक कथेनंतर दिलेले तात्पर्य मुलांना योग्य-अयोग्याचा फरक समजण्यास मदत करते. सरळ, सोपी आणि ओघवती भाषा, भावपूर्ण प्रसंग आणि आकर्षक चित्रे यांमुळे हे पुस्तक मुलांना वाचनाची गोडी लावते. आजी – नातवंडांमधील जिव्हाळ्याच्या संवादांतून उलगडणार्‍या या कथा मुलांचे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
पालक, शिक्षक आणि आजी – आजोबांसाठी हे पुस्तक म्हणजे मुलांना गोष्टींच्या माध्यमातून मूल्यशिक्षण देण्याचे एक सुंदर साधन आहे.
संस्कार, आनंद आणि शिकवण यांचा सुंदर संगम म्हणजेच ‘आजीच्या ३१ गोड गोष्टी.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “31 Aajichya Goad Goshti”

Your email address will not be published. Required fields are marked *