fbpx

Dhamal Vinod | धमाल विनोद

₹30

80Pages
AUTHOR :- Smita Maid
ISBN :- 9788177864915
Dhamal Vinod | धमाल विनोद

Share On :

Description

आज माणसाची आनंदी जगण्याची धडपड सुरू आहे. शरीर आणि मनःस्वास्थ्याकरिता तो योगा करतो, आहाराची काळजी घेतो, व्यायामही करतो. काही सत्संग आणि ध्यानाचे मार्गही अवलंबतो; मनावरचा ताण घालविण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हसण्याइतका सहज, सोपा आणि बिनखर्चाचा दुसरा मार्गच नाही.
मग एकदा हा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचूनच बघा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dhamal Vinod | धमाल विनोद”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat