fbpx

Karyakramache Prabhavi Sanyojan Ani Sutrasanchalan | कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन आणि सूत्रसंचालन

₹100

80Pages
AUTHOR :- Jaiprakash Bagade
ISBN :- 9788177863956

Share On :

Description

इव्हेंट मॅनेजमेंट’ करणे हा एक व्यवसाय होत चालला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्रमांवरच वैयक्तिक, व्यावसायिक प्रतिमा निश्चित होत असते.
कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी नियोजनबद्ध आरखडा आवश्यक असतो. हा आराखडा कसा असावा. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कसे करावे, कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी नियोजनातील अतिमहत्त्वाच्या बाबी, उत्कृष्ट कार्यक्रमाचे वैशिष्ट्य या सर्व माहितीबरोबर उत्कृष्ट कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे या पुस्तकात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. तसेच प्रभावी सूत्रसंचालन करताना उपयोगी पडणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचे सविस्तर विवरण या पुस्तकात देण्यात आले आहे. परफेक्ट संयोजनाबरोबर सूत्रसंचालन करण्यासाठी हे पुस्तक आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल.

Additional information

About Author

"आचार्य जयप्रकाश भगवंतराव बागडे
एम. ए., बी. एस्सी.; एलएल. बी.; डी. सी. एस.
डी.बी.एम.; डी. एल. एम.; डी.पी.एम. प्रबोधनकार आणि
मानवीसंसाधन विकास सल्लागार, पंकजा संस्कार प्रबोधिनी
२०८, अक्षयदीप, सिडको बसस्टँड शेजारी, सिडको,
औरंगाबाद – ४३१ ००३ फोन नं. : (०२४०) २४८२६०१, २४८७२११
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून विविध
विषयांच्या विशेष प्रावीण्यासह पदव्या संपादन केल्या.
२. कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र या
विषयाचे प्राध्यापक म्हणून ७ वर्षे, औद्योगिक क्षेत्रात कार्मिक
आणि प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून ८ वर्षे काम केले.
३. मानवीसंसाधन विकास (एच.आर.डी) क्षेत्रात प्रशिक्षक आणि
सल्लागार म्हणून १५ वर्षे.
४. लहान मुले, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,
शिक्षक, प्राध्यापक, अभियंते, डॉक्टर्स, कामगार,
व्यवस्थापक अशा विविध स्तरांवरील व्यक्तींसाठी अष्टपैलू
व्यक्तिमत्त्वविकासासाठी खास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन.
५. संतवाङ्मयातून व्यवस्थापनशास्त्र आणि भारतीय संस्कृतीचे
संवर्धन करण्यासाठी संस्कार अभियान राबविणारी
मराठवाड्यातील पहिली व एकमेव संस्था.
"

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Karyakramache Prabhavi Sanyojan Ani Sutrasanchalan | कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन आणि सूत्रसंचालन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat