Maze Satyache Prayog Athawa Aatmakatha, Benjamin Franklin Yanchi Aatmakatha

₹425

528 Pages
AUTHOR :- Mohandas Karamchand Gandhi, Benjamin Franklin
ISBN :- 978-9352205523

Share On :

Description

या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.

– महात्मा गांधी
या पुस्तकात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून, सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावेत, एवढीच माझी इच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेचा उपयोग होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. कारण, की सांगण्यालायक एकही गोष्ट मी छपविणार नाही. माझ्या दोषांची जाणीव वाचकांस परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मला फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णायचे आहेत. मी कसा देखणा आहे ते सांगत बसण्याची तिळमात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वत:ला मोजण्याची इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वत:ला लावले पाहिजे, त्याप्रमाणे तर मी नि:शंकपणे म्हणेन
की: मौ सम कौन कुटिल खल कामी? जिन तनू दियो ताहि बिसरायो ऐसो निमकहरामी ।।

– महात्मा गांधी

————————————————————————————————————————

एक कुशल राजनीतिज्ञ, लेखक, व्यंगकार, ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि संयुक्त राज्य अमेरिकेचे महत्त्वाचे संस्थापक. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या बेंजामिन फ्रँकलिन यांची झळाळती कारकीर्द म्हणजे नवीन पिढ्यांसाठी जणू वस्तुपाठच. प्रतिभावान शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी लावलेले विविध शोध जसे नावाजले जातात तसेच एक थोर विचारवंत म्हणूनही त्यांना ओळखले जाते. जागतिक पातळीवरील काही निवडक प्रभावशाली आत्मचरित्रांपैकी एक असलेले हे बेंजामिन फ्रँकलिन यांचे आत्मचरित्र वाचकांना नि:संशय एक नवीन जीवनदृष्टी प्रदान करील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maze Satyache Prayog Athawa Aatmakatha, Benjamin Franklin Yanchi Aatmakatha”

Your email address will not be published. Required fields are marked *