Description
कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य आपल्या म्हणी व वाक्प्रचारांमध्ये आहे. अगदी लहानपणापासूनच आपला मराठी भाषेशी चांगला परिचय असला तरीही बऱ्याचदा आपण बोललेल्या, ऐकलेल्या वा लिहिलेल्या शब्दांचा नेमका अर्थच आपल्याला माहिती नसतो. लिखाण करताना ही अडचण विशेषत्वाने जाणवते. अशा वेळी म्हणी व वाक्प्रचार माहीत असल्यास त्याचा मोठा उपयोग बोलीभाषेत व लिहिताना होतो. ‘साकेत मराठी म्हणी व वाक्प्रचार कोश’ या पुस्तकात रोजच्या वापरातील अनेक म्हणी व वाक्प्रचार अर्थासहित दिले आहेत. त्याचा उपयोग सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच भाषेच्या अभ्यासकांना होईल यात शंकाच नाही. शिवाय हे पुस्तक वाचताना मराठी भाषेचे दालन : किती समृद्ध आहे, याचेही ज्ञान वाचकांना होईल.
Reviews
There are no reviews yet.