fbpx

Saket Shuddha Shabdancha Kosh | साकेत शुद्ध शब्दांचा कोश

₹150

192Pages
AUTHOR :- S.D.Zambre
ISBN :- 9788177867046
Order On Whatsapp

Share On :

Description

मराठी ही आपली मातृभाषा. बालपणापासूनच आपण ही भाषा बोलत आलो आहोत. आतापर्यंत आपल्या या मातभाषेतील हजारो शब्दांचा परिचय आपणांस झालेला आहे. शाळेत शिकत असताना त्या शब्दांचे लेखन करायलाही आपण शिकलो आहोत. तरीही अनेक शब्दांचे लेखन करताना आपल्या हातून चुका घडत असतात.
अशा चुका टाळण्यासाठी काय करावे व आपले लेखन शुद्ध व नेटके कसे करावे, यासंबंधी या पुस्तकात अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे. या पुस्तकाचे मनापासून अध्ययन केल्यास शुद्धलेखन नक्कीच सोपे वाटेल. सर्व विदयार्थी व शिक्षकांनी अवश्य संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.

Additional information

About Author

मूळ संगमनेरचे असलेले स. ध. झांबरे हे मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले नामांकित शिक्षक आणि लेखक होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे शुद्धलेखन, निबंधलेखन, पत्रलेखन, अर्जलेखन, कथालेखन, मुलाखत लेखन, जाहिरात लेखन, मराठी व्याकरण इत्यादी विषयांसंदर्भात अमुल्य असे मार्गदर्शन केले.

स.ध. झांबरे लिखित मार्गदर्शक पुस्तकं :
निवडक निबंधाचा संग्रह
असे करा उत्कृष्ट निबंधलेखन
व्याकरणात भरपूर मार्क्स मिळवा
मराठीत भरपूर मार्क्स मिळवा
चला शिकूया उत्तम शुद्धलेखन
साकेत मराठी म्हणी व वाक्यप्रचार कोश
साकेत शुद्ध शब्दांचा कोश
साकेत मराठी-मराठी शब्दकोश
मराठी शब्दकोश
आपली राज्यघटना
आपली राष्ट्रगीते
आपली राष्ट्रमुद्रा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Saket Shuddha Shabdancha Kosh | साकेत शुद्ध शब्दांचा कोश”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat