Sankraman | संक्रमण

₹300

256Pages
AUTHOR :- Narayan Dharap
ISBN :- 9789352202164

Share On :

Description

अकस्मात नाहीशा होणार्या व्यक्ती,
प्रत्येक क्षणी गूढतेचे वलय आणिकच
गहिर्या करणार्या अकल्पिक घटना…
असंख्य रहस्यं स्वत:मध्ये दडवणारी
ती भव्य झपाटलेली वास्तू…
एक अनोखे विश्व
ज्याला मितीच नाही.
एक वेगळा प्रवास
ज्याला अंतच नाही.
सुविख्यात भयकथाकार श्री. नारायण धारप
यांची ताज्या दमाची नवी कोरी कादंबरी
जी वाचकांना खिळवून ठेवील…
‘‘संक्रमण’’

Click To Chat