Description
आपले शरीर निरोगी आणि सुदृढ असावे आणि सदैव प्रसन्न असावे, याकरिता सर्वांत सोपा-सुलभ मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायम होय. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापासून फायदाही होतो; परंतु अत्यंत फायदेशीर आणि गुणसंपन्न आणि कोणत्याही खर्चविना, उपकरणाविना, कमी जागेत, कमी वेळेत,कोठेही, करता येणारे हे व्यायामप्रकार आहेत.
सूर्यनमस्कार कसे करावेत? सूर्यनमस्काराचे फायदे, योगासने-प्रामणायम कसे करावेत आणि त्याचे लाभ कोणते यावर या पुस्तकात विवेचन करण्यात आले आहे.
आरोग्यदायी जीवनासोठी सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि योगासनाची त्रिसूत्री आचरणात आणायलाच हवी.
Reviews
There are no reviews yet.