How To Talk To Anyone | The Greatest Salesman In The World

₹450

488 Pages
AUTHOR :- Leil Lowndes, Dale Carnegie
ISBN :- B0BMQ72VD7

Share On :

Description

फिर कभी भी शब्दों का अभाव महसूस मत कीजिएगा!
क्या आपने कभी सफल लोगों की मन ही मन सराहना की है, जो बेहतरीन जीवन जीते हैं ऐसा आपको लगता है? आप उन्हें पार्टियों में और बिझनेस मीटिंग्ज में आत्मविश्वास के साथ पूरी सहजता से बोलते हुए देखते हैं। ऐसे लोगों के पास सबसे अच्छी नौकरी, प्यारे जीवनसाथी और मनभावन दोस्त होते हैं। जरूरी नहीं कि ये लोग आपसे ज्यादा स्मार्ट हो या दिखने में बेहतर हो। तो फिर उनकी सफलता का राज क्या है…?
उनके पास होता है लोगों के साथ संवाद करने का बेहतरीन कौशल।
‘हाउ टू टॉक टू एनीवन’ इस बेस्टसेलिंग किताब में विश्वप्रसिद्ध लेखिका और लाइफ कोच लायल लाउंड्स ने सफल संवाद के रहस्यों और मनोविज्ञान का खुलासा किया है। इन 92 सरल और प्रभावी तकनीकों के माध्यम से आप निम्नलिखित कौशल में महारत हासिल कर सकते हैं:
एक कुशल राजनेता की तरह पार्टी में अपनी पकड़ कैसे जमाऍँ?
किसी भी समूह के ‘इनर सर्कल’ सदस्य कैसे बनना चाहिए?
संवाद को उचित दिशा देने के लिए शब्दों और वाक्यांशों का उपयोग कैसे करें?
दूसरे व्यक्ति के साथ संवाद करने के लिए बॉडी लैंग्वेज का उपयोग कैसे करें?
इस पुस्तक का हिंदी में सुबोध और प्रवाहमयी अनुवाद चंद्रशेखर अनंत मराठे द्वारा किया गया है। किसी भी अवसर पर सफलतापूर्वक संवाद करने के बारे में यह एक मार्गदर्शक किताब है।

————————————————————————————————————————–
द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ हे पुस्तक मी वाचलेल्या प्रेरणादायी, प्रवृत्त करणाऱ्या, उन्नत करणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे. – नॉर्मन विन्सेंट पील प्रत्येक पिढी, तिचे स्वतःचे असे ‘शक्तीचे साहित्य’ निर्माण करीत असते. अंश साहित्यातून वाचणाऱ्याचे जीवन शब्दशः बदलण्याची ताकद अशा प्रकारच्या असते. याच परंपरेतील, ‘द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ या पुस्तकाच्या वाट्याला अगणित व्यक्तींचे जीवन प्रभावित करण्याचे श्रेय जाणार आहे. दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हफीद नावाच्या एका उंट राखणाऱ्या मुलाविषयी आणि जीवनातील त्याचे कनिष्ठ दर्जाचे स्थान सुधारण्यासाठीच्या त्याच्या मनातील ज्वलंत इच्छेविषयीची ही एक आख्यायिका आहे. त्याच्यातील सुप्त क्षमता सिद्ध करण्यासाठी, त्याला मोठ्या काफिल्याच्या व्यापाऱ्याद्वारे- पाथ्रोसद्वारे बेथलहेमला पाठविले जाते, केवळ एक झगा विकण्यासाठी. ते विकण्यात तो अपयशी ठरतो आणि दयेच्या एका क्षणात वाहवून ते अमूल्य वस्त्र, त्याच्या खाणावळीजवळील एका गुंफेत, एका नवजात बालकाला ऊब मिळावी म्हणून देऊन मोकळा होतो. हफीद काफिल्यात ओशाळवाणा होऊन परत येतो; पण तो येत असताना एक तेजाने झळाळणारा तारा त्याच्या डोक्यावर प्रकाशत असतो. पाथ्रोस या घटनेचा अर्थ एक दैवी संकेत असा करतो आणि हफीदला दहा प्राचीन चर्मपत्रे देतो, ज्यांच्यात या मुलाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे ज्ञान सामावलेले असते. या कालाबाधित कहाणीत मूळ चर्मपत्रांतील संपूर्ण लिखाण सामावलेले आहे. हफीद जगातील सर्वांत महान सेल्समन बनण्यासाठी या लिखाणातील रहस्यांचा व्यवहारात वापर, करतो. … आणि त्यांनी त्याच्यासाठी जी सिद्धी खेचून आणली, तशीच ते तुमच्याहीबाबत करू शकतात… कारण आपण सगळेच ‘सेल्समन’ असतो… आणि आपण आपल्या स्वतःला इतरांना कसे ‘विकतो’ यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “How To Talk To Anyone | The Greatest Salesman In The World”

Your email address will not be published. Required fields are marked *