fbpx

Dosti Ganitashi! | दोस्ती गणिताशी

₹250

184Pages
AUTHOR :- Mangala Naralikar
ISBN :- 9789352200030

Share On :

Description

बालमित्रांनो,
गणिताला घाबरण्याची आता अजिबात गरज नाही; कारण या पुस्तकाच्या मदतीने आपण गणिताचा पाया भक्कम करू शकाल. या पुस्तकातील संकल्पना समजून घेऊन इयत्ता पाचवीसाठी असलेल्या स्कॉलरशिप, नवोदय इ. परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी सहजरीत्या करू शकाल.

ठळक वैशिष्ट्ये –
• गणिताची उकल सांगणारी सोपी तंत्रे, सूत्रे, युक्त्या आणि उदाहरणे
• आकृत्यांसह स्पष्टीकरणे
• बुद्धीला अधिक चालना देणाऱ्या अवघड गणितांचा संग्रह
• सरावासाठी उत्तरांसह गणिते
• विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक

गणिताशी मैत्री करायला लावणारे हे उपयुक्त पुस्तक प्रत्येक विदयार्थ्याच्या संग्रही असायलाच हवे.

Additional information

About Author

परिचय
डॉ. सौ. मंगला नारळीकर
• मुंबई विद्यापीठात गणित विषयात एम.ए. व कुलगुरूंच्या सुवर्णपदकाच्या मानकरी.
• टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे संशोधन करून पीएच. डी. प्राप्त.
• मुंबई व पुणे विद्यापीठांतील पदव्युत्तर वर्गांना काही काळ अध्यापन.
• शालेय स्तरापासून पदव्युत्तर स्तरापर्यंत गणितातील विविध विषयांवर ठिकठिकाणी व्याख्याने दिली. • विद्यार्थ्यांना 'गणित' विषय सहज समजेल अशा प्रकारे मांडणी करण्यात विशेष रस.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dosti Ganitashi! | दोस्ती गणिताशी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat