fbpx

The Master-Key to Riches | मास्टर की टू रिचेस

₹200

232Pages
AUTHOR :- Napoleon Hill
ISBN :- 9788177866629
Order On Whatsapp

Share On :

Description

‘थिंक अॅण्ड ग्रो रिच’ या नेपोलियन हिलच्या
सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लाखो वाचक त्याचे ऋणी आहेत.
त्यांना पुस्तकातून नव्या प्रेरणेबरोबरच स्वतःला सुधारण्यासाठी
आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक दृष्टीदेखील
प्राप्त होईल.
अॅण्ड्यू कार्नेगी यांच्या ‘धन कमवा’ सूत्रावर आधारित
‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ हे पुस्तक आजच्या सर्वोच्च व्यावहारिक
यशाच्या तत्त्वज्ञानाचे तपशीलवार वर्णन करते. जगातील सर्वात
शक्तिशाली आणि धनाढ्य अशा शेकडो माणसांच्या यशाच्या अद्भुत अनुभवावर रचलेले हे तत्त्वज्ञान तुम्हाला जीवनाच्या
सर्वच क्षेत्रात कशा रीतीने यश संपादन करायचे असते ते
दाखवून देईल.
श्रीमंतीकडे नेणारा एकमेव हमखास मार्ग आहे आणि तो
केवळ ज्यांच्याकडे ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ आहे त्यांनाच प्राप्त
होईल. हिलने सांगितलेल्या तत्त्वांचे इथे तपशीलवार वर्णन
केलेले आहे. उत्कंठावर्धक नवीन जगाचे दरवाजे उघडू शकणारे
हे उत्कृष्ट साधन आहे. या असामान्य पुस्तकामध्ये ते तुम्हाला देऊ
केले आहे. तुमच्या भल्यासाठी तुमचे जीवन बदलून टाकणारे
असे हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे.

Additional information

About Author

An American journalist, lecturer and author, Napoleon Hill is one of the earliest producers of 'personal-success literature . As an author of self-help books, Hill has always abided by and promoted principle of intense and burning passion being the sole key to achieve success. Hill has authored numerous books among which Think and Grow Rich has been his most well-known works and had sold over 20 million copies back in the 1930s.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Master-Key to Riches | मास्टर की टू रिचेस”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat