Description
आशा म्हणजे केवळ एक दोन अक्षरी शब्द नाही. कदाचित आपण जाणत असलेल्या भावनांपैकी आशा हीदेखील प्रेमासारखीच सर्वांत शक्तिशाली भावना असते. जर प्रेमावर हे जग चालत असेल तर आशा आपल्याला सातत्याने पुढे जात राहण्याचे बळ पुरवते. जीवनातील अत्यंत निराशाजनक परिस्थितीतही आशा आपल्याला जिवंत ठेवते.
Reviews
There are no reviews yet.