Description
एका भक्ताच्या भव्यदिव्य विजयाचा अध्याय म्हणजे हे छोटेखानी पुस्तक. अतिशय रसपूर्ण आणि मोहक अशा स्वरूपातील भक्ती-शक्तीचा संगमच जणू! यामध्ये हनुमंताची स्तुती करताना त्यांच्या लीला, पराक्रम, प्रतिमा, विश्लेषण, घटनांची सुरेख गुंफण चपखल शब्दांत दोहे आणि चौपाईच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. हनुमंताचे लीलावर्णन एवढंच साध्य न ठेवता यात ज्ञान, कर्म, नीती-अनीती आणि भक्तीचीही प्रचिती येते. हे पुस्तक वाचकांना भावयुक्त भक्तीची-आनंदाची अनुभूती देणारे आहे.
Reviews
There are no reviews yet.