Description
मुलांच्या जडणघडणीत चांगल्या संस्कारांची भूमिका अनन्यसाधारण आहे. उत्तम संस्कारच व्यक्तीचे चारित्र्य घडवतात. आई-वडील, शिक्षक, मित्र, समाज यांद्वारे मुलांवर कळत-नकळतपणे संस्कार होत असतात. उत्तम साहित्य हे हे चांगले संस्कार देण्याचे महत्त्वाचे साधन आहे. मुलांना गोष्टी ऐकण्याची जन्मजात आवड असते. त्यामुळे मुलांना मनोरंजनातून संस्कारक्षम साहित्य देणे आवश्यक असते.
बालवाचकांसमोर घेऊन आलो आहोत. सुयोग्य संस्कार, सुगम-सोपी भाषा आणि प्रसंगांनुरूप चित्रांमुळे बालमंडळींना तो खास आवडेल. तसेच ही गोष्टीरूपी शिदोरी त्यांना आयुष्यभर सोबत करेल.
Reviews
There are no reviews yet.