fbpx

Manoranjak Goshti | मनोरंजक गोष्टी

₹60

48Pages
AUTHOR :- Ramesh Warkhede
ISBN :- 9789352200405
Order On Whatsapp

Share On :

Description

मुलांची कल्पनाशक्ती वाढवावी, त्यांची वैचारिक व नैतिक पातळी उंचवावी, ही जवळपास सर्वच पालकांची इच्छा असते.
परंतु ही शिकवण चिमुकल्यांच्या बुद्धीला अवजड वाटू नये, त्यांना कंटाळवाणे व उपदेशाचे डोस पाजल्यासारखे वाटू नये यासाठी संस्काराचे बाळकडून गोष्टींच्या रूपात मुलांना पाजण्याची युक्ती फार जुनी आहे.
गोष्टी, ज्या मुलांचे मनोरंजन करतील, त्यांना हव्याहव्याशा वाटतील व त्यातून योग्य ती शिकवण मुले आपोआप आत्मसात करतील अशा सुटसुटीत व सरस बालकथा ‘मनोरंजक गोष्टी’ या पुस्तकातून बालमित्रांचे मनोरंजन नक्की करतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manoranjak Goshti | मनोरंजक गोष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat