fbpx

Tukaram | तुकाराम

₹150

96Pages
AUTHOR :- Bhalchandra Nemade
ISBN :- 9788177869736
Order On Whatsapp

Share On :

Description

भालचंद्र नेमाडे यांचे ‘तुकाराम’ हे मूळ इंग्रजी पुस्तक साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ ह्या मालेसाठी लिहिलेले होते. प्रस्तुत पुस्तक हा त्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ‘तुकाराम’ हे पुस्तक नेमाडे यांच्या साध्या, सरळ, अर्थवाही व निस्संदिग्ध भाषाशैलीमळे नेमाडे यांना अगदी सुरुवातीपासूनच असलेल्या खास मराठी परंपरेच्या तीव्र भानामुळे, बारीकसारीक महत्त्वपूर्ण नेमक्या तपशिलाच्या मांडणीमळे. बौद्धिक शिस्तीमळे. निश्चित वैचारिक भूमिकेमुळे, आधुनिकतेची परंपरेशी योग्य व संतुलित सांगड घालण्याच्या त्यांच्या अस्सलतेमुळे व तुकारामावरील अस्सल आणि अकृत्रिम प्रेमामुळे महत्त्वाचे झालेले आहे

Additional information

About Author

जन्मनाव : भालचंद्र वनाजी नेमाडे
जन्म : २७ मे १९३८ सांगवी ता. यावल जि. जळगाव
शिक्षण : एम. ए. भाषाशास्त्र आणि इंग्रजी साहित्य
व्यवसाय:
इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद (१९६७-७१). १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात कार्य आणि मुंबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर अध्यासनावरून निवृत्त. गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्य. 'वाचा' या अनियतकालिकाचे संपादन.
भालचंद्र नेमाडे यांचे प्रकाशित साहित्य :
कादंबरी
कोसला (१९६३)
बिढार (१९७५)
हूल (१९७५)
जरीला (१९७७)
झूल (१९७९)
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ (२०१०)
कविता
मेलडी (१९७०)
देखणी (१९९१)
समीक्षा व संशोधन
साहित्याची भाषा (१९८७)
टीकास्वयंवर (१९९०)
द इन्फ्लुअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी :
अ सोशिओलिंग्विस्टिक अॅण्ड स्टायलिस्टिक स्टडी (१९९०)
इंडो-ऑग्लिअन रायटिंग्ज : टू लेक्चर्स (१९९१)
मराठी रीडिंग कोर्स (इअन रेसाइडसह) (१९९१)
मराठी फॉर बिगिनर्स (१९९४)
साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण (२००३)
निवडक मुलाखती (२००८)
सोळा भाषणे (२००९)
नेटिव्हिजम : देशीवाद (२००९)
हाउ मच स्पेस इझ ॲन
इंडियन रायटर नीड? (२०१३)
भालचंद्र नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार
'साहित्याची भाषा'साठी कुरुंदकर पुरस्कार (१९८७)
'देखणी'साठी कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१)
'देखणी'साठी ना.धो.महानोर पुरस्कार (१९९२)
कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जन्मस्थान पुरस्कार, (इ.स. २०१३),
एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते.
'झूल'साठी क-हाडचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१९८४)
साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. १९९०- टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार (२००१)
'बिडार'साठी ह.ना.आपटे पुरस्कार (१९७६)
'हिंदू एक समृद्ध अडगळ' साठी ज्ञानपीठ पुरस्कार (२०१५)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tukaram | तुकाराम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat