fbpx

Tata Stories | JRD Tata

₹749

680 Pages
AUTHOR :- Harish Bhatt , Sudhir Sevekar, Jaiprakash Zende
ISBN :- 978-9352205561

Share On :

Description

” ‘माझ्या तरुण वयातच टाटा समूहामध्ये कारकीर्द सुरू करण्याचे भाग्य मला लाभले.
माझ्या मनात नेहमीसाठी विशेष स्थान प्राप्त केलेल्या दिग्गज अशा टाटा जगताच्या स्मरणयात्रेवर घेऊन जाण्यास हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे मदत करेल.’

– सुधा मूर्ती
– ‘नेतृत्वावरील कोणतेही सैद्धांतिक धडे तुम्हाला नेतृत्वाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टींपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकत नाहीत. हरीश भट लिखित #टाटा स्टोरीज हे पुस्तक याचा पुरावा आहे.’

– पीयूष पांडे
‘टाटा समूहाची मूल्यप्रणाली हा त्यांचा गाभा आहे. अतिशय चोखंदळपणे निवडून शब्दांत गुंफलेल्या या कथा अत्यंत रंजक, आशयघन, अंतर्मुख करणाऱ्या आणि वाचनाचा आनंद देणाऱ्या आहेत. हरीश भट आपल्या मनावर अमीट छाप उमटवतात.’

– सुनील कांत मुंजाल
‘हे पुस्तक आजच्या काळात ‘सजग भांडवलशाही’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषयासाठी एक आदर्श पाठ्यपुस्तक ठरू शकेल. प्रेरित होण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.’

– अंबी परमेश्वरन
‘एका वेळेस एक कथा अशा प्रकारे वाचत आस्वाद घ्यावा असे हे पुस्तक आहे. अनेक शब्दचित्रे आणि किस्से यांचा प्रभावी वापर करत हरीश भट आपल्याला व्यवसायाचे अतिशय उन्नत आणि उदात्त चित्र रेखाटणाऱ्या एका प्रवासाला घेऊन जातात.

– संतोष देसाई
————————————————————————————————————————

जे.आर.डी….
‘जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’

अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली…

आदर्श उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आपल्या उन्नत कृतींतून उभारले…

विशाल उद्योगसमूहाद्वारे संपत्तीनिर्मिती हाच देशसेवेचा मार्ग निवडून भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक अर्थक्षितिजावर प्रतिष्ठा दिली…

त्या जहांगीर रतन दादाभॉय टाटा यांनी आपल्या प्रखर सामाजिक आणि नैतिक जाणिवांतूनच जीवनाचा मोक्ष साधला…

‘जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’ अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली…

आदर्श उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आपल्या उन्नत कृतींतून उभारले…

विशाल उद्योगसमूहाद्वारे संपत्तीनिर्मिती हाच देशसेवेचा मार्ग निवडून भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक अर्थक्षितिजावर प्रतिष्ठा दिली…

त्या जहांगीर रतन दादाभॉय टाटा यांनी आपल्या प्रखर सामाजिक आणि नैतिक जाणिवांतूनच जीवनाचा मोक्ष साधला…

“त्यांनी आकाशाला स्पर्श केला आणि आकाशही हसलं. त्यांनी आपले बाहू पसरले आणि अवघं जग कवेत घेतलं.
त्यांच्या दूरदृष्टीनं व्यक्ती आणि संस्था खूप मोठ्या झाल्या.”
आपल्या अगणित संस्थांबरोबरच अवघ्या देशाला प्रगतीची वाट दाखवणार्‍या एका सर्वकालीन महान उद्योगपतीचं वेधक चरित्र.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tata Stories | JRD Tata”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat