fbpx

Price Action Trading | प्राइस एक्शन ट्रेडिंग

₹200

144 Pages

AUTHOR :- Indrazith Shantharaj
ISBN :- 9789352203710
Order On Whatsapp

Share On :

Description

तुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :
मूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?
RSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?

विचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?
हे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- ‘प्राइस.’ प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.

प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?
प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.

Additional information

About Author

इंद्रजिथ शांथराज
इंद्रजिथ शांथराज हे पूर्णवेळ ट्रेडर, सर्वाधिक खप असणार्‍या पुस्तकांचे लेखक आणि 10 वर्षांचा अनुभव असलेले माजी आयटी प्रोफेशनल आहेत. ते स्टॉक मार्केटमध्ये पूर्णवेळ करिअर करत आहेत, कारण तो त्यांच्या आवडीचा आणि कौशल्याचा विषय आहे.

शेअर ट्रेडिंगमध्ये यश मिळवल्यानंतर बहुतेकांना या कठीण वाटणार्‍या विषयात यशाचा मार्ग दाखवण्याची त्यांची इच्छा आहे. ट्रेडिंगव्यतिरिक्त प्रवास करणे, वाचन आणि आध्यात्मिक साधना हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांचे लेख http://www.profiletraders.in या वेबसाइटवर वाचता येऊ शकतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Price Action Trading | प्राइस एक्शन ट्रेडिंग”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat