fbpx

How To Enjoy Your Life And Your Job | हाउ टू एन्जॉय युवर लाइफ अ‍ॅण्ड युवर जाब

₹200

184 Pages

AUTHOR :- Dale Carnegie
ISBN :- ‎ 9789352203499
Order On Whatsapp

Share On :

Description

डेल कार्नेगी यांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’, ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’, ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.

या पुस्तकांतून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील.
आपल्या व्यवसायात कार्यसंतुष्ट राहणं.
स्वत:ची बलस्थानं वृद्धिंगत करणं.
कंटाळा आणि नैराश्यावर मात करणं.
व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल साधणं.

आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या या पुस्तकाने जगभरातील लोकांना मदत केली आहे. ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे.

Additional information

About Author

डेल हर्बिसन कार्नेगी
इंटरनॅशनल बेस्टसेलर लेखक
(24 नोव्हेंबर 1888 ते 1 नोव्हेंबर 1955) सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि वत्ते. स्वयंविकास, विक्रीकला, सहकारी आणि व्यावसायिक क्षेत्राविषयीचे शिक्षण, वत्तृत्वकला, व्यक्ती-व्यक्तीअंतर्गत असणार्या संबंधातले कौशल्य, भाषण कौशल्य असे अनेक लोकप्रिय अभ्यासवर्ग चालवणारे ते प्रशिक्षक होते. त्यांचा जन्म मिसोरीच्या एका मळ्यामध्ये गरीब कुटुंबात झाला. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुएन्स पीपल’ (1936) आणि ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ (1948) अशा अनेक व्यक्तिमत्त्व विकासविषयक लोकप्रिय पुस्तकांचे ते लेखक आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “How To Enjoy Your Life And Your Job | हाउ टू एन्जॉय युवर लाइफ अ‍ॅण्ड युवर जाब”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat